फ्री स्विंग ट्रेडिंग वर्कशॉप
शिका स्विंग ट्रेडिंग संपूर्ण
तुमच्या ट्रेडिंग कौशल्यात सुधारणा करा आमच्या 2 तासांच्या लाइव ट्रेडिंग वर्कशॉप मध्ये. आमची प्रभावी ट्रेडिंग स्ट्रैटजी शिका जी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत करतील तुम्हाला ट्रेडिंगचा अनुभव नसला तरीही सहभागी व्हा.
या वेबिनार ची वैशिष्ट्ये
१५ वर्ष अनुभवी ट्रेनर
Investment Strategy फॉर वर्किंग प्रोफेशन
स्मार्ट ट्रेडिंग टिप्स
स्विंग ट्रेडिंग कसे करावे
हा मास्टरक्लास कोणासाठी आहे?
ज्यांना साईड इनकम स्रोत तयार करायचा आहे
ह्या वेबिनार नंतर तुम्ही शिकू शकता कि आपण कसे एक साईड इनकम स्रोत तयार करू शकता.
जर तुम्हाला योग्य ट्रेडिंग स्टॉक्स ओळखण्यात अडचण येत असेल
ह्या वेबिनार मध्ये तुम्ही शिकू शकता कि कसे योग्य ट्रेडिंग स्टॉक्स ओळखायचे आणि प्रॉफिट बुक करायचे.
जर तुम्हाला 9-5 नोकरी सोडून आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचे असेल
शिका स्टॉक्स कधी खरेदी करायचे आणि विक्री करायचे
जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये नवीन असाल
हा कोर्से बेसिक टू ऍडव्हान्स कोर्से आहे त्या मुले जरी तुम्ही ट्रेडिंग मध्ये नवीन आसाल तरीही हा कोर्से तुम्ही जॉईन करू शकता.
ज्यांना पूर्वी अनेकदा नुकसान झाले असेल
जर तुम्हाला पूर्वी ट्रेडिंग मध्ये नुकसान झाले असेल तरीही तुम्ही हा कोर्से जॉईन करू शकता आणि समजू शकता कि तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायचि आहे.
या वर्कशॉपमध्ये तुम्हाला काय मिळेल
बेसिक ते अॕडव्हान्स स्ट्रैटजी
माहितीपूर्ण 2 तासांची लाइव वर्कशॉप
विशेष साधने आणि संसाधने
लाइव मार्केट प्रॅक्टिकल
15 वर्षांचे शेअर बाजाराचे ज्ञान
तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी रोडमॅप
आमच्या व्हॉट्सअप/टेलिग्राम कम्युनिटीमध्ये प्रवेश
JOIN FREE WEBINAR
या 2 तासांच्या मोफत वर्कशॉपमध्ये तुम्ही काय शिकाल
बेसिक ते ऍडव्हान्स स्ट्रॅटेजि
काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी गुंतवणूक स्ट्रैटजी
स्मार्ट ट्रेडिंग टिप्स
स्विंग ट्रेडिंग कसे करावे
लाइव Q&A सत्र
तुमच्या सर्व शंकांचे निरसन करा शेवटचे 30 मिनिटे शंका निरसनासाठी राखीव असतील, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व शंका विचारू शकता.
भेटा तुमच्या गुरूंना
Ameya Salaskar
(Co-Founder/Trainer) At Investstocks
-
180+ Webinars Hosted
-
1K+ Students Trained
-
15+ Years Of Experience
-
75K+ Participants
Frequently Asked Questions
हे सेशन Completely Live असेल व तुम्ही ट्रेनर शी सौंवाद साधू शकता.
हो हे सेशन मराठी मधूनच होणार आहे.
ह्या वेबिनार मधून तुम्ही शिकू शकता कशे आपण Profits गेणेरते करू शकता Share Market च्या मदतीने. ह्या वेबिनार मध्ये तुम्हाला Mutual Fund कसा Select करायचे व Working Professionals साठी investment strategy काय असावी हे शिकवले जाईल त्याच बरोबर ट्रेडिंग चे कंसेप्ट्स आणि Swing Trading कसे करावे हे देखील शिकवले जाईल.
हा सेशन सर्व जण करू शकता जे लोक Share Market Trading मध्ये नवीन आहेत व जे लोक Trading मध्ये Advance आहेत. ह्या सेशन मध्ये आपण Basics To Advance Techniques ऑफ Share मार्केट शिकू शकता.